Random Video

Pune Rain : पाऊस आणि पाईपलाईन फुटल्याने रस्त्यावर पाणीच पाणी| Sakal Media

2022-09-16 422 Dailymotion

पुण्यात एकीकडे मुसळधार पाऊस पडत असताना दुसरीकडे पुलगेट भागात पाण्याची पाईपलाईन फुटल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.